Marathi love status | love quotes Marathi

--

Marathi love status

ते आयुष्यच काय, ज्यात प्रेम नाही. ते प्रेमच काय, ज्यात आठवणी नाही. त्या आठवणीच काय, ज्यात तू नाही. आणि, ती तूच काय, ज्यात मी नाही.

love quotes Marathi

एखादया व्यक्तीवर
काही काळ
प्रेम करणे हे केवळ
आकर्षण असतं पण,
एकाच व्यक्तीबद्दल
कायम मरेपर्यंत आकर्षण असणे
हे खरं प्रेम असतं.

आणखी Marathi love status, love quotes Marathi साठी खालील लिंक वर क्लिक करा

https://www.maharashtrian.in/marathi-love-status-quotes-shayari/

--

--

Sagar Birangal
0 Followers

Hey I am sagar birangal, I am working as an SEO expert, wordpress developer, Freelancer